कुर्बानीचा रेडा, झाला वेडा…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई भिवंडी शहरातील बंदर मोहल्ला परिसरात एका रेड्याने धुमाकूळ घातला. कुर्बानीसाठी आणलेल्या रेड्याचे संतुलन बिघडल्याने तो रस्त्यावरच्या नागरिकांना तसेच वाहनांना धडक मारत होता. यावेळी बंदर मोहल्ला मधील एक चारचाकी व दुचाकी वाहनांची तोडफोड या रेड्याने केली. तसेच घटनेची सूचना मिळताच भोईवाडा पोलिस घटनास्थळी दाखल झाली आणि ताबडतोब बंदोबस्त लावून पोलिसांनी या रेड्याला शर्तीचे […]

कुर्बानीचा रेडा, झाला वेडा…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

भिवंडी शहरातील बंदर मोहल्ला परिसरात एका रेड्याने धुमाकूळ घातला. कुर्बानीसाठी आणलेल्या रेड्याचे संतुलन बिघडल्याने तो रस्त्यावरच्या नागरिकांना तसेच वाहनांना धडक मारत होता.

यावेळी बंदर मोहल्ला मधील एक चारचाकी व दुचाकी वाहनांची तोडफोड या रेड्याने केली. तसेच घटनेची सूचना मिळताच भोईवाडा पोलिस घटनास्थळी दाखल झाली आणि ताबडतोब बंदोबस्त लावून पोलिसांनी या रेड्याला शर्तीचे प्रयत्न करुन पकडले.

आता या रेड्याला भिवंडी तालुक्यातील महापोली परिसरामधील एका तबेल्यात ठेवण्यात आले आहे.

मात्र पोलिसांनी अज्ञात मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करून रेड्याच्या मालकाचा शोध करत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number