सुमारे 73 लाख बालक पोषण आहाराविना; सलग 14व्या दिवशीही अंगणवाडी सेविकांचा संप सुरुच

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई संपूर्ण राज्यात अंगणवाडी सेविकांनी संप पुकारला आहे. मानधन आणि शासकीय सेवेत कायम करण्याच्या मागण्यांवरून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा संप सलग 14 व्या दिवशीही सुरुच आहे.   अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे सुमारे 73 लाख बालकांना पोषण आहार मिळालेला नाही. तब्बल 1 हजार 703 कुपोषित मुलांना पोषण पुनर्वसन केंद्रात दाखल करण्यात आले आहे. मानधनवाढीसाठी […]

सुमारे 73 लाख बालक पोषण आहाराविना; सलग 14व्या दिवशीही अंगणवाडी सेविकांचा संप सुरुच

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

संपूर्ण राज्यात अंगणवाडी सेविकांनी संप पुकारला आहे. मानधन आणि शासकीय सेवेत कायम करण्याच्या मागण्यांवरून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा संप सलग 14 व्या दिवशीही सुरुच आहे.

 

अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे सुमारे 73 लाख बालकांना पोषण आहार मिळालेला नाही. तब्बल 1 हजार 703 कुपोषित मुलांना पोषण पुनर्वसन केंद्रात दाखल करण्यात आले आहे. मानधनवाढीसाठी अंगणवाडी सेविका संपावर आहेत. सलग 14 दिवस झाले असून संप सुरूच असल्याने मुलांचे हाल होत आहेत. या मुलांना पोषण आहार मिळत नसून संपाचा मोठा फटका या बालकांना बसताना दिसत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number