अंगणवाडी सेविकांचा संप सुरुच; आदिवासी जिल्ह्यंमध्ये 125 बालकांचा मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   राज्यातील दोन लाख अंगणवाडी सेविकांनी पुकारलेल्या संपाच्या आजच्या 18 व्या दिवशीही लाखो बालकांना पोषण आहार मिळू शकलेला नाही.   गेल्या सतरा दिवसांत केवळ 16 आदिवासी जिल्ह्यांमध्ये 125 बालकांचा मृत्यू झाला आहे. तर, सुमारे अडीच हजार कुपोषित बालके आरोग्य विभागाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली.   संप जेवढा […]

अंगणवाडी सेविकांचा संप सुरुच; आदिवासी जिल्ह्यंमध्ये 125 बालकांचा मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राज्यातील दोन लाख अंगणवाडी सेविकांनी पुकारलेल्या संपाच्या आजच्या 18 व्या दिवशीही लाखो बालकांना पोषण आहार मिळू शकलेला नाही.

 

गेल्या सतरा दिवसांत केवळ 16 आदिवासी जिल्ह्यांमध्ये 125 बालकांचा मृत्यू झाला आहे. तर, सुमारे अडीच हजार कुपोषित बालके आरोग्य विभागाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली.

 

संप जेवढा लांबेल तेवढे बालमृत्यू वाढतील तसेच कुपोषित बालकांचा प्रश्न हाताळणेही अवघड जाईल, अशी भीती आता आरोग्य विभागातील ज्येष्ठ डॉक्टरांकडून व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number