Homeमहाराष्ट्र अंधेरी रेल्वे स्थानकावर छताचा भाग कोसळून दोन प्रवासी जखमी
अंधेरी रेल्वे स्थानकावर छताचा भाग कोसळून दोन प्रवासी जखमी
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई दिवसभर गजबज असणाऱ्या अंधेरी स्थानकावर छताचा काही भाग कोसळलाय. छत कोसळून 2 प्रवासी जखमी झालेत. रविवारी रात्री अंधेरी स्थानकाजवळील तिकीट खिडकी जवळ छताचा काही भाग कोसळलाय. सुदैवाने रविवार गर्दी कमी असल्याने मोठा अनर्थ टळला.