जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई अंधेरीच्या शेर-ए-पंजाबजवळील शाळेत घुसलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलंय. दिवसा-ढवळ्या बिबट्या शिरल्यानं लोकांधम्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान रविवार असल्यानं शाळेला सुट्टी होती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
अंधेरीच्या शेर-ए-पंजाबजवळील शाळेत घुसलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलंय. दिवसा-ढवळ्या बिबट्या शिरल्यानं लोकांधम्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.
दरम्यान रविवार असल्यानं शाळेला सुट्टी होती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.