Homeमहाराष्ट्र ...तर आंबेडकरी जनता बाबासाहेबांचे स्मारक बांधुन दाखवेल आनंदराज आंबेडकर
…तर आंबेडकरी जनता बाबासाहेबांचे स्मारक बांधुन दाखवेल – आनंदराज आंबेडकर
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी ही आज डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केलंय. आज सगळी लोक डॉ.आंबेडकरांना मानतात सगळ्या जाती धर्माची लोक आज बाबासाहेबांना अभिवादन करण्यास येतात अस ते म्हणाले. तर, सरकारला जर स्मारक बांधायचे नसेल तर आंबेडकरी जनता बांधुन दाखवेल असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.