वयोवृद्ध जोडप्याने चोरांना दिला चांगलाच चोप; सीसीटीव्हीत कैद

दिवसेंदिवस चोरीचे प्रमाण वाढले असताना तामिळनाडूतल्या तिरूनेलवेली जिल्ह्यात वयोवृद्ध जोडप्याने चोरांना चांगलाच चोप दिला आहे. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. आजी- आजोबांनी मिळून चोरांना खुर्ची, स्टूलने मारहाण केल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. नेमकं काय घडलं ? तामिळनाडूच्या तिरूनेलवेली जिल्ह्यात एका वयोवृद्ध जोडप्याने चोरी करण्यासाठी आलेल्या चोरांना चांगलाच धडा शिकवला आहे. आपल्या घराबाहेर बसले […]

वयोवृद्ध जोडप्याने चोरांना दिला चांगलाच चोप; सीसीटीव्हीत कैद
दिवसेंदिवस चोरीचे प्रमाण वाढले असताना तामिळनाडूतल्या तिरूनेलवेली जिल्ह्यात वयोवृद्ध जोडप्याने चोरांना चांगलाच चोप दिला आहे. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. आजी- आजोबांनी मिळून चोरांना खुर्ची, स्टूलने मारहाण केल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

नेमकं काय घडलं ?

तामिळनाडूच्या तिरूनेलवेली जिल्ह्यात एका वयोवृद्ध जोडप्याने चोरी करण्यासाठी आलेल्या चोरांना चांगलाच धडा शिकवला आहे.
आपल्या घराबाहेर बसले असताना मागून दोन चोरटे हत्यारासह चोरी करण्यास प्रयत्न करत असताना आजी आणि आजोबांनी मिळून चोरांना पिटाळून लावले आहे.
चोरांकडे हत्यार असताना जोडप्याने खुर्ची, स्टूल आणि चप्पल फेकून मारली.
हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून सोशल मीडियावर चांगलच व्हायरल झाले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number