अमरावती सिलेंडरचा भीषण स्फोट

अमरावती जिल्ह्यात तिवसा तालुक्यातील सालोरा गावात सिलेंडरचा भीषण स्फोट झाला आहे. पाच ते सहा घरे जळून खाक झाली आहे. घरांच मोठ नुकसान झाल्याची माहिती प्राथमिक माहिती आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आमदार यशोमती ठाकूर घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. सिलेंडरचा स्फोट झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. […]

अमरावती सिलेंडरचा भीषण स्फोट

अमरावती जिल्ह्यात तिवसा तालुक्यातील सालोरा गावात सिलेंडरचा भीषण स्फोट झाला आहे. पाच ते सहा घरे जळून खाक झाली आहे. घरांच मोठ नुकसान झाल्याची माहिती प्राथमिक माहिती आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आमदार यशोमती ठाकूर घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. सिलेंडरचा स्फोट झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. स्फोट इतका भीषण होता की आजुबाजूच्या घरांवरही त्याचा परिणाम झाला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number