या रेल्वे स्थानकावरील पुलाचा कठडा कोसळला अन्…

जय महाराष्ट्र न्यूज, अमरावती   अमरावतीच्या बडनेरा स्थानकाजवळ असलेल्या फुल आमला रेल्वे पुलाचा कठडा कोसळ्याने एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.   रविवारी रात्री हा अपघात घडला. या अपघातात 6 जण जखमी झाले आहेत.   पुलाचे काम सुरु असतांना हा अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले.   तसेच जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले […]

या रेल्वे स्थानकावरील पुलाचा कठडा कोसळला अन्…

जय महाराष्ट्र न्यूज, अमरावती

 

अमरावतीच्या बडनेरा स्थानकाजवळ असलेल्या फुल आमला रेल्वे पुलाचा कठडा कोसळ्याने एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.

 

रविवारी रात्री हा अपघात घडला. या अपघातात 6 जण जखमी झाले आहेत.

 

पुलाचे काम सुरु असतांना हा अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले.

 

तसेच जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number