अमरावतीत नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर उकळतं तेल फेकल

जय महाराष्ट्रन्यूज, अमरावती   अमरावतीत नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर उकळतं तेल फेकण्यात आलंय. पीडित विद्यार्थिनी गंभीर जखमी असून तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येतंय. याप्रकरणी पोलिसांनी तपासचक्रे वेगाने फिरवले असून तिघांना चौकशीसाठी ताब्यातही घेतलंय. शाळा सुटल्यानंतर घरी जाताना दुचाकीवर आलेल्या दोघांनी तिच्या अंगावर उकळतं तेल फेकलंय. यामध्ये ती विद्यार्थिनी गंभीर जखमी झालीये.

अमरावतीत नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर उकळतं तेल फेकल

जय महाराष्ट्रन्यूज, अमरावती

 

अमरावतीत नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर उकळतं तेल फेकण्यात आलंय. पीडित विद्यार्थिनी गंभीर जखमी असून तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येतंय.

याप्रकरणी पोलिसांनी तपासचक्रे वेगाने फिरवले असून तिघांना चौकशीसाठी ताब्यातही घेतलंय. शाळा सुटल्यानंतर घरी जाताना दुचाकीवर आलेल्या दोघांनी तिच्या अंगावर उकळतं तेल फेकलंय. यामध्ये ती विद्यार्थिनी गंभीर जखमी झालीये.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number