स्वदेशी विमानाचं स्वप्न पूर्ण होणार; अमोल यादवच्या विमानाचं रजिस्ट्रेशन झालं

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   कॅप्टन अमोल यादव यांचं स्वदेशी बनावटीचं विमान झेपावण्याचा मार्ग मोकळा झालाय. डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हील एव्हिएशन विभागानं अमोल यादव यांच्या विमानाचं रजिस्ट्रेशन करुन घेतलंय. सिक्स सीटर विमानाच्या नोंदणीसाठी होणाऱ्या दिरंगाईवर विमान प्राधिकरणाची थेट पंतप्रधान कार्यालयाकडून कानउघाडणी झाली होती. घराच्या छतावर अहोरात्र मेहनत करुन अमोल यादव यांनी तयार केलेलं विमान केवळ […]

स्वदेशी विमानाचं स्वप्न पूर्ण होणार; अमोल यादवच्या विमानाचं रजिस्ट्रेशन झालं

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

कॅप्टन अमोल यादव यांचं स्वदेशी बनावटीचं विमान झेपावण्याचा मार्ग मोकळा झालाय. डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हील एव्हिएशन विभागानं अमोल यादव यांच्या विमानाचं रजिस्ट्रेशन करुन घेतलंय.

सिक्स सीटर विमानाच्या नोंदणीसाठी होणाऱ्या दिरंगाईवर विमान प्राधिकरणाची थेट पंतप्रधान कार्यालयाकडून कानउघाडणी झाली होती.

घराच्या छतावर अहोरात्र मेहनत करुन अमोल यादव यांनी तयार केलेलं विमान केवळ डीजीसीएची नोंदणी होत नसल्यानं उड्रडाणापासून रखडलं होतं. अखेर यादव यांच्या विमानाची नोंदणी पूर्ण झालीय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number