बॉलिवडूचे शेहनशाह अमिताभ बच्चन यांनी खास शैलीत दिल्या शिवजयंतीच्या शुभेच्छा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   बॉलिवडूचे शेहनशाह अमिताभ बच्चन यांनी ट्वीटरद्वारे आपल्या खास शैलीत शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  गजपती भूपती प्रजापती…सुवर्ण रत्नं श्रीपती… अष्टावधान जागृत…अष्टप्रधान वेष्टीत…न्यायालंकार मंडीत..शस्त्रास्त्रशास्त्र पारंगत…राजश्रिया विराजीत.. सकळ कुळमंडित…राजनीती धुरंधर .. !! प्रौढप्रताप पुरंदर…क्षत्रीय कुलावंतस..सिँहासनाधीश्वर..महाराजाधिराज..शिवछत्रपती महाराज कि जय..! अशा खास शैलीत शुभेच्छा दिल्यायत.  

बॉलिवडूचे शेहनशाह अमिताभ बच्चन यांनी खास शैलीत दिल्या शिवजयंतीच्या शुभेच्छा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

बॉलिवडूचे शेहनशाह अमिताभ बच्चन यांनी ट्वीटरद्वारे आपल्या खास शैलीत शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

गजपती भूपती प्रजापती…सुवर्ण रत्नं श्रीपती… अष्टावधान जागृत…अष्टप्रधान वेष्टीत…न्यायालंकार मंडीत..शस्त्रास्त्रशास्त्र पारंगत…राजश्रिया विराजीत.. सकळ कुळमंडित…राजनीती धुरंधर .. !!

प्रौढप्रताप पुरंदर…क्षत्रीय कुलावंतस..सिँहासनाधीश्वर..महाराजाधिराज..शिवछत्रपती महाराज कि जय..! अशा खास शैलीत शुभेच्छा दिल्यायत.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number