अमिताभ बच्चन म्हणाले सुर्याला धोखेबाज…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई बिग – बी ट्वीटरवर नेहमीच कविता शेअर करतात. मात्र बिग – बींनी शुक्रवारी वेगळ्याच अंदाजात एक गमतीदार कविता आपल्या ट्वीटरवर शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी सर्वांना मान्सूनच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिताभ बच्चन यांनी शुक्रवारी आपल्या ऑफिशिअल ट्वीटर हँडलवरुन सुर्याबद्दल गमतीदार कविता शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी आहे लिहिले की, ‘दुनिया में […]

अमिताभ बच्चन म्हणाले सुर्याला धोखेबाज…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

बिग – बी ट्वीटरवर नेहमीच कविता शेअर करतात. मात्र बिग – बींनी शुक्रवारी वेगळ्याच अंदाजात एक गमतीदार कविता आपल्या ट्वीटरवर शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी सर्वांना मान्सूनच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिताभ बच्चन यांनी शुक्रवारी आपल्या ऑफिशिअल ट्वीटर हँडलवरुन सुर्याबद्दल गमतीदार कविता शेअर केली आहे.

ज्यामध्ये त्यांनी आहे लिहिले की, ‘दुनिया में धोखा आम बात है.’ ‘अब सूरज को ही देख लो, आता है किरण के साथ, रहता है रोशनी के साथ और जाता है संध्या के साथ। और कल वर्षा भड़क गई तो छिप गया कहीं जाकर मेघा के साथ.’ याखाली बिग – बींनी ‘हैप्पी मॉनसून…सर जी.’ असं लिहिलं. या गमतीदार कवितेसह त्यांनी सर्वांना हटके अंदाजात मान्सूनच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बिग बींच्या या कवितेला 6 तासांमध्ये 12 हजार लाइक आणि 1.5 हजारपेक्षा जास्त रीट्वीट करण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number