बीग बी करणार ‘इतक्या’ शेतकऱ्यांना कर्जमुक्त

महानायक अमिताभ बच्चन यांनी आता उत्तर प्रदेशातील 850 शेतकऱ्यांवरील 5.5 कोटींचं कर्ज फेडण्याचा निर्णय घेतला आहे. अमिताभ बच्चन यांनी एका ब्लॉगमधून ही माहिती दिली आहे. शहीद जवानांनंतर बीग बी आता शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. काही दिवसांपूर्वीच बिग बींनी महाराष्ट्रातील 350 शेतकऱ्यांना कर्जमुक्त करत योगदान दिलं होतं.  महाराष्ट्रातील शेतकरी आणि शहीद जवानांच्या कुटुंबीयांची मदत तर त्यांनी केली. आता उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी ते पुढे आले […]

बीग बी करणार ‘इतक्या’ शेतकऱ्यांना कर्जमुक्त

महानायक अमिताभ बच्चन यांनी आता उत्तर प्रदेशातील 850 शेतकऱ्यांवरील 5.5 कोटींचं कर्ज फेडण्याचा निर्णय घेतला आहे. अमिताभ बच्चन यांनी एका ब्लॉगमधून ही माहिती दिली आहे.

शहीद जवानांनंतर बीग बी आता शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. काही दिवसांपूर्वीच बिग बींनी महाराष्ट्रातील 350 शेतकऱ्यांना कर्जमुक्त करत योगदान दिलं होतं. 

महाराष्ट्रातील शेतकरी आणि शहीद जवानांच्या कुटुंबीयांची मदत तर त्यांनी केली. आता उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी ते पुढे आले आहेत.

केबीसी कर्मवीरमध्ये सहभागी झालेल्या अजित सिंह यांना देखील मदत करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number