ठाकरेंची दुसरी फळी तयार; अमित ठाकरे राजकारणात अॅक्टीव्ह

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   ठाकरेंची दुसरी फळी तयार होताना दिसत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे राजकारणात चांगलेच अॅक्टीव्ह झालेले दिसत आहेत. मनसेच्या फेरीवाला विरोधातील आंदोलनानंतर अमित ठाकरे चांगलेच सक्रिय झाले आहेत. ठाण्या पाठोपाठ अमित ठाकरेंनी पुण्याचा दौरा केला. पुण्यात अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते. […]

ठाकरेंची दुसरी फळी तयार; अमित ठाकरे राजकारणात अॅक्टीव्ह

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

ठाकरेंची दुसरी फळी तयार होताना दिसत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे राजकारणात चांगलेच अॅक्टीव्ह झालेले दिसत आहेत.

मनसेच्या फेरीवाला विरोधातील आंदोलनानंतर अमित ठाकरे चांगलेच सक्रिय झाले आहेत. ठाण्या पाठोपाठ अमित ठाकरेंनी पुण्याचा दौरा केला.

पुण्यात अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते. त्यांना 15 दिवसांचा कारावास देखील झाला. या सर्व कार्यकर्त्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची अमित ठाकरेंनी स्वत: पुण्यात येऊन भेट घेतली व त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number