‘गरीबांच्या कल्याणासाठी सत्तेला साधन बनवण्याचा विचार’ – अमित शहा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई दहा सदस्यांनी सुरु झालेल्या भाजपाचे आज 11 कोटी सदस्य आहेत. भाजपा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. गरीबाच्या कल्याणासाठी सत्तेला साधन बनवण्याचा आमचा विचार आहे असे अमित शहा म्हणालेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गरीबाच्या घरात सुख पोहोचवण्याचे काम केले आणि सबका साथ, सबका विकासाचं सूत्र साकार केलं असंही शाह यावेळी म्हणालेत.

‘गरीबांच्या कल्याणासाठी सत्तेला साधन बनवण्याचा विचार’ – अमित शहा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

दहा सदस्यांनी सुरु झालेल्या भाजपाचे आज 11 कोटी सदस्य आहेत. भाजपा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. गरीबाच्या कल्याणासाठी सत्तेला साधन बनवण्याचा आमचा विचार आहे असे अमित शहा म्हणालेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गरीबाच्या घरात सुख पोहोचवण्याचे काम केले आणि सबका साथ, सबका विकासाचं सूत्र साकार केलं असंही शाह यावेळी म्हणालेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number