‘आम्ही आरक्षण कधीही हटवणार नाही’ – अमित शहा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई रोज सीमेवर हल्ले होत असताना, जवानांची मुंडी छाटली जात होती. त्यावेळी सरकारला काही फरक पडत नव्हता. पण आम्ही उरीचा बदला घेतला. संपूर्ण जगात एक वेगळा संदेश गेला. देशाकडे बघण्याचा दुष्टीकोन बदलला असं अमित शाह म्हणालेत. राहुल गांधी, पवार कान खोलून ऐका, आम्ही आरक्षण हटवणार नाही आणि तुम्हांला हटवू देणार नाही असे […]

‘आम्ही आरक्षण कधीही हटवणार नाही’ – अमित शहा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

रोज सीमेवर हल्ले होत असताना, जवानांची मुंडी छाटली जात होती. त्यावेळी सरकारला काही फरक पडत नव्हता. पण आम्ही उरीचा बदला घेतला. संपूर्ण जगात एक वेगळा संदेश गेला. देशाकडे बघण्याचा दुष्टीकोन बदलला असं अमित शाह म्हणालेत.

राहुल गांधी, पवार कान खोलून ऐका, आम्ही आरक्षण हटवणार नाही आणि तुम्हांला हटवू देणार नाही असे अमित शहा म्हणालेत. शुक्रवारी भाजपचा 38 वा स्थापना दिन होता. या पार्श्वभीमिवर मुंबईच्या वांद्रे येथील बीकेसीजवळ महामेळावा घेण्यात आला होता. त्यावेळी शहा म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number