अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात गोळीबार;हल्लेखोरासह 2 ठार

वृत्तसंस्था, नवी दिल्ली अमेरिकेतील कॅलिफोर्निया  गोळीबार झाल्याची घटना घडलीय. भारतीय प्रमाणवेळेनुसार शनिवारी पहाटे हा गोळीबार झाला आहे. शहरातील लोंग बीच शहरात हा गोळीबार झाला आहे. कॅलिफोर्नियात झालेल्या या प्रचंड गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झालाय. महत्वाची बाब म्हणजे  गोळीबार करणारा हल्लेखोरसुध्दा मृत्यू पावला आहे. पोलिसांच्या चकमकीत या हल्लेखोराचा मृत्यू झाला […]

अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात गोळीबार;हल्लेखोरासह 2 ठार

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

अमेरिकेतील कॅलिफोर्निया  गोळीबार झाल्याची घटना घडलीय. भारतीय प्रमाणवेळेनुसार शनिवारी पहाटे हा गोळीबार झाला आहे. शहरातील लोंग बीच शहरात हा गोळीबार झाला आहे.

कॅलिफोर्नियात झालेल्या या प्रचंड गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झालाय. महत्वाची बाब म्हणजे  गोळीबार करणारा हल्लेखोरसुध्दा मृत्यू पावला आहे.

पोलिसांच्या चकमकीत या हल्लेखोराचा मृत्यू झाला आहे. तर जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number