6 डिसेंबरला चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी शिवाजी पार्क व्यतीरीक्त इतर मैदानं उपलब्ध करा; महापौरांचे आदेश

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई     डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 61 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई महापालिकेनं पूर्वतयारी केलीये. 6 डिसेंबर या दिवशी बाबासाहेबांच्या स्मृतिला अभिवादन करण्यासाठी दादर येथील चैत्यभूमीवर जनसागर दाखल होतो. त्यादिवशी देशभरातून आलेल्या अनुयायांना चैत्यभूमी परिसरात उत्तम सोयीसुविधा देण्याचे निर्देश महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिलेत. तसेच या सर्व अनुयायांना शिवाजी पार्कातील मैदानं अपुरे पडत […]

6 डिसेंबरला चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी शिवाजी पार्क व्यतीरीक्त इतर मैदानं उपलब्ध करा; महापौरांचे आदेश

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई  

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 61 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई महापालिकेनं पूर्वतयारी केलीये.

6 डिसेंबर या दिवशी बाबासाहेबांच्या स्मृतिला अभिवादन करण्यासाठी दादर येथील चैत्यभूमीवर जनसागर दाखल होतो.

त्यादिवशी देशभरातून आलेल्या अनुयायांना चैत्यभूमी परिसरात उत्तम सोयीसुविधा देण्याचे निर्देश महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिलेत.

तसेच या सर्व अनुयायांना शिवाजी पार्कातील मैदानं अपुरे पडत असल्यानं आता दादर परिसरातील इतर मैदानं उपलब्ध करा असा आदेश मुंबईच्या महापौरांनी प्रशासनाला दिलाय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number