वृत्तसंस्था, मुंबईअमेझॉनने भारतीय युजर्ससाठी 'इंटरनेट : फास्ट, लाईट अँड प्रायव्हेट' या नावाने नवीन अँड्रॉइड वेब ब्राऊजर सादर केले आहे. हे वेब ब्राऊजर अतिशय गतिमान आणि वापरण्यासाठी सुरक्षित असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आलाय.