आता ‘अलाहाबाद’चं नाव प्रयागराज होणार

उत्तर प्रदेशात सध्या कुंभमेळ्याचं जोरदार आयोजन सुरु आहे, त्यापूर्वीच अलाहाबाद शहराचं नामकरण प्रयागराज होण्यासाठी सरकारकडून वेगानं पावलं उचलली जात आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे, या घोषणेनंतर आता नामकरणाला विरोध होऊ लागला आहे. समाजवादी पक्षाने याला विरोध दर्शवला असून मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसून सपाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले.

आता  ‘अलाहाबाद’चं नाव प्रयागराज होणार

उत्तर प्रदेशात सध्या कुंभमेळ्याचं जोरदार आयोजन सुरु आहे, त्यापूर्वीच अलाहाबाद शहराचं नामकरण प्रयागराज होण्यासाठी सरकारकडून वेगानं पावलं उचलली जात आहेत.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे, या घोषणेनंतर आता नामकरणाला विरोध होऊ लागला आहे.

समाजवादी पक्षाने याला विरोध दर्शवला असून मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसून सपाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number