तुम्ही धरण अथवा धबधब्यावर पावसाचा आनंद लुटण्यासाठी जाणार असला तर ही बातमी वाचाच

जय महाराष्ट्र न्यूज, लोणावळा   पावसाळा सुरु झाला की पर्यटकांना खूणावू लागतात ते धबधबे, आणि वेगवेगवळी धरणे. निसर्गानं वरदान दिलेली अनेक पर्यटनस्थळे आपल्या महाराष्ट्राला लाभली आहेत.   त्यातलंच एक ठिकाण म्हणजे लोणावळा. निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटक लोणावळ्यात दाखल होतात.   इथे असलेल्या भुशी, तुंगार्ली धबधब्यांसोबतच लोहगड, विसापूर किल्ल्याला पर्यटक पसंती देत आहेत. तर […]

तुम्ही धरण अथवा धबधब्यावर पावसाचा आनंद लुटण्यासाठी जाणार असला तर ही बातमी वाचाच

जय महाराष्ट्र न्यूज, लोणावळा

 

पावसाळा सुरु झाला की पर्यटकांना खूणावू लागतात ते धबधबे, आणि वेगवेगवळी धरणे. निसर्गानं वरदान दिलेली अनेक पर्यटनस्थळे आपल्या महाराष्ट्राला लाभली

आहेत.

 

त्यातलंच एक ठिकाण म्हणजे लोणावळा. निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटक लोणावळ्यात दाखल होतात.

 

इथे असलेल्या भुशी, तुंगार्ली धबधब्यांसोबतच लोहगड, विसापूर किल्ल्याला पर्यटक पसंती देत आहेत. तर पवनानगर परिसरही पर्यटकांनी  फुलून गेला आहे.

 

अशा ठिकाणी तरुणाई भान हरपून निसर्गाचा आस्वाद घेत असते पण काही लोकं आनंद लुटण्याच्या नादात आपलं आयुष्य गमावून बसतात.

 

जय महाराष्ट्रकडून पर्यटकांना आवाहन करण्यात येतंय की, पावसाळी सहलीचा आनंद जरुर लुटा पण स्व:च्या आणि दुसऱ्याच्या जीवाची काळजी घेऊनच.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number