मुंबई ते तळकोकणापर्यंत सतर्कतेचा इशारा

उत्तर पुर्व अरबी समुद्रातील चक्रिय स्थितीमुळे राज्यात मान्सून सक्रिय झाला असून पुढील पाच दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनच्या पावसाला सुरुवात होणार असल्याचे हवामान विभागाने म्हंटले आहे. कोकण गोवा किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र व घाटमाथ्यावर २५ ते २८ जून दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच तळकोकण आणि मुंबई भागात पावसामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याने […]

मुंबई ते तळकोकणापर्यंत सतर्कतेचा इशारा

उत्तर पुर्व अरबी समुद्रातील चक्रिय स्थितीमुळे राज्यात मान्सून सक्रिय झाला असून पुढील पाच दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनच्या पावसाला सुरुवात होणार असल्याचे हवामान विभागाने म्हंटले आहे. कोकण गोवा किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र व घाटमाथ्यावर २५ ते २८ जून दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच तळकोकण आणि मुंबई भागात पावसामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याने त्या भागात जोरदार पावसाची शक्यता असून त्याचा परिणाम घाटमाथ्यावरील परिसराला देखील जाणवणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number