आईपेक्षा दारु प्रिय !

जय महाराष्ट्र न्यूज, वसई   वसईत व्यसनी मुलाने आपल्या वृद्ध आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. दारुचं व्यसन सोडण्यास सांगितल्यामुळे आरोपी नरेश महालीनं आईची हत्या केलीय. वसईच्या वाघोबा मंदिराजवळच्या टिवरी भागात ही घटना घडलीय. आरोपी नरेश महाली दारु पिऊन नेहमी पत्नी आणि मुलांना मारहाण करायचा. आम्हाला का त्रास देतो? असं म्हणत आईनं मुलाला समजवण्याचा […]

आईपेक्षा दारु प्रिय !

जय महाराष्ट्र न्यूज, वसई

 

वसईत व्यसनी मुलाने आपल्या वृद्ध आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय.

दारुचं व्यसन सोडण्यास सांगितल्यामुळे आरोपी नरेश महालीनं आईची हत्या केलीय. वसईच्या वाघोबा मंदिराजवळच्या टिवरी भागात ही घटना घडलीय.

आरोपी नरेश महाली दारु पिऊन नेहमी पत्नी आणि मुलांना मारहाण करायचा. आम्हाला का त्रास देतो? असं म्हणत आईनं मुलाला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र ,दारुच्या नशेत नरेश महालीनं आईच्या गळ्यावर वार करत हत्या केलीय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number