आज अकोल्यात शिवसेनेचं शिवसंपर्क अभियान

जय महाराष्ट्र न्यूज, अकोला   शिवसंपर्क अभियानासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज अकोल्यात दाखल झाले. उद्धव ठाकरे अकोल्यात शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत.   शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शिवसेनेनं शिवसंपर्क अभियान सुरू केलं. शिवसेना आज अकोला, बुलडाणा आणि अमरावती या 3 जिल्ह्यातल्या 20 मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणार आहे.

आज अकोल्यात शिवसेनेचं शिवसंपर्क अभियान

जय महाराष्ट्र न्यूज, अकोला

 

शिवसंपर्क अभियानासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज अकोल्यात दाखल झाले. उद्धव ठाकरे अकोल्यात शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत.

 

शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शिवसेनेनं शिवसंपर्क अभियान सुरू केलं. शिवसेना आज अकोला, बुलडाणा आणि अमरावती या 3 जिल्ह्यातल्या 20 मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number