पूरग्रस्तांना अक्कलकोट स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची मदत

मुसळधार पावसाने पश्चिम महाराष्ट्रात थैमान घातले असून पूर परिस्थिती निर्माण झाली. गेल्या अनेक दिवसांपासून एनडीआरएफच्या सहाय्याने बचावकार्य सुरू असून नागरिकांना सुरेक्षित जागेवर स्थलांतर करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथील स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने मदत जाहीर केली आहे. पूरग्रस्तांना अक्कलकोट अन्नछत्र मंडळाची मदत – गेल्या अनेक दिवसांपासून एनडीआरएफची टीम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सज्ज आहेत. कोल्हापूर, सांगली, […]

पूरग्रस्तांना अक्कलकोट स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची मदत

मुसळधार पावसाने पश्चिम महाराष्ट्रात थैमान घातले असून पूर परिस्थिती निर्माण झाली. गेल्या अनेक दिवसांपासून एनडीआरएफच्या सहाय्याने बचावकार्य सुरू असून नागरिकांना सुरेक्षित जागेवर स्थलांतर करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथील स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने मदत जाहीर केली आहे.

पूरग्रस्तांना अक्कलकोट अन्नछत्र मंडळाची मदत –

गेल्या अनेक दिवसांपासून एनडीआरएफची टीम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सज्ज आहेत.

कोल्हापूर, सांगली, सातारा या भागात पूरपरिस्थिती असल्यामुळे नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत.

या ठिकाणी एनडीआरएफ पथकाचे बचावकार्य मोहिम सुरू आहे.

सोलापूर येथील अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून 1 लाख खाद्यपदार्थ्यांचे पाकिटं आणि 500 पाण्याची बॉक्स पाणी पाठविण्यात आले आहे.

शिर्डीच्या श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍त व्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने राज्‍यातील पूरग्रस्‍तांच्‍या मदतीसाठी 10 कोटी रुपयांचा निधी मदत म्हणून जाहीर केली आहे.

 

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number