जय महाराष्ट्र न्यूज, बारामती
राष्ट्रवादीत गटबाजी खपवून घेणार नाही असे म्हणत अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या चाळीस नगरसेवकांना दिलाय सज्जड दम दिलाय.
महिलांना आदराने वागणूक दिली पाहिजे ग्रृपरिझम कोणेही करायचा नाही सगळे राष्ट्रवादीचेच आहेत हे मी नम्रतेने सांगतोय माझ्यावर सह्या करून दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर मी ते खपवून घेणार नाही.
ज्यांच्या ज्यांच्या सह्या आहेत त्यांना उभ्या आयुष्यात परत कोणतेही पद देणार नाही. मी कोणत्याही सोम्या गोम्याचे एकूण घेणार नाही 20 जणांचा राजीनामा घेवून परत सर्व राष्ट्रवादीचे नगरसेवक नाही निवडून आले तर पवारांची औलाद सांगणार नाही.