“नाचता येईना अंगण वाकडे”, अजित पवारांचा शिवसेनेला टोला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मुंबईतील पावसासंबंधी उद्धव ठाकरेंनी केलेलं विधान म्हणजे ‘नाचता येईना अंगण वाकडे’ या उक्तीप्रमाणे आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी लगावला.   नवी मुंबई कधी जलमय झालं नाही, मात्र मुंबई, ठाणे आणि कल्याण ही शहरं पहिल्याच पावसात कशी तुंबतात? असा सवाल अजित पवारांनी शिवसेनेला केला.   शिवसेनेत्या नियोजनशून्य आणि […]

“नाचता येईना अंगण वाकडे”, अजित पवारांचा शिवसेनेला टोला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईतील पावसासंबंधी उद्धव ठाकरेंनी केलेलं विधान म्हणजे ‘नाचता येईना अंगण वाकडे’ या उक्तीप्रमाणे आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी लगावला.

 

नवी मुंबई कधी जलमय झालं नाही, मात्र मुंबई, ठाणे आणि कल्याण ही शहरं पहिल्याच पावसात कशी तुंबतात? असा सवाल अजित पवारांनी शिवसेनेला केला.

 

शिवसेनेत्या नियोजनशून्य आणि निकृष्ट कामांमुळेच ही परिस्थिती उद्भवत असल्याची टीका पवारांनी केली. ठाण्यातील राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचा मेळाव्यात पवारांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number