रक्षण करणारे मुळावर उठले असतील तर काय करायचं? मृत अनिकेत कोथळेच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर अजित पवारांनी व्यक्त केला संताप

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   3 वर्षात भाजप शिवसेना सरकार अपयशी ठरत चाललयं.  आज पर्यंत राज्यात कायदा सुव्यस्था इतकी बिघडली नाही ती आता बिघडलीय. रक्षण करणारे मुळावर उठले असतील तर काय करायचं या सरकारचं अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते अजित पवरा यांनी राज्य सरकारवर टिकास्त्र सोडलयं. प्रशासनावर सरकारचा अंकुश राहिललेला नाही. येत्या अधिवेशनात कायदा सुव्यस्था, नगर […]

रक्षण करणारे मुळावर उठले असतील तर काय करायचं? मृत अनिकेत कोथळेच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर अजित पवारांनी व्यक्त केला संताप

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

3 वर्षात भाजप शिवसेना सरकार अपयशी ठरत चाललयं.  आज पर्यंत राज्यात कायदा सुव्यस्था इतकी बिघडली नाही ती आता बिघडलीय. रक्षण करणारे मुळावर उठले असतील तर काय करायचं या सरकारचं अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते अजित पवरा यांनी राज्य सरकारवर टिकास्त्र सोडलयं.

प्रशासनावर सरकारचा अंकुश राहिललेला नाही. येत्या अधिवेशनात कायदा सुव्यस्था, नगर गोळीबार, कर्जमाफी यावर सरकारला धारेवर धरणार असल्याचंही पवारांनी सांगितलंय.

पोलिसांच्या अमानुष मारहाणीत मृत्यू पावलेल्या अनिकेत कोथळे या तरुणाच्या कुटुंबीयांची अजित पवारांनी सांगली येथे जाऊन सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number