संघाच्या कार्यशाळेला दांडी मारणारे भाजपचे ‘ते’ आमदार दिसले अजित पवारांसह
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई नागपुरात संघाच्या मुख्यालयात भाजप आमदारांची कार्यशाळा घेण्यात आली. मात्र, या कार्यशाळेला आमदार आशिष देशमुख, माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे, गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी दांडी मारली. दरम्यान कार्यशाळेला दांडी मारणारे आशिष देशमुख विधानसभेत राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांसोबत प्रवेश करताना दिसले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. देशमुख आणि पवार विधानसभेत एकत्र दिसल्यानंतर […]
नागपुरात संघाच्या मुख्यालयात भाजप आमदारांची कार्यशाळा घेण्यात आली. मात्र, या कार्यशाळेला आमदार आशिष देशमुख, माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे, गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी दांडी मारली.
दरम्यान कार्यशाळेला दांडी मारणारे आशिष देशमुख विधानसभेत राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांसोबत प्रवेश करताना दिसले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.
देशमुख आणि पवार विधानसभेत एकत्र दिसल्यानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती.