अजित पवारांनी उडवली सुधीर मुनगंटीवारांची खिल्ली

  जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांची खिल्ली उडवली.   काय नाव आहे. एका आमदाराला तर नावसुद्धा घेता येत नाही असं म्हणत त्यांनी चक्क नक्कलच करुन दाखवली.   हे सरकारं बोलघेवडं आहे, या सरकारला शेतकऱ्यांचं साधं कर्ज माफ करता येत नाही.   पण तो कर्जबुडव्या माल्ल्या सरकारच्या हातावर तुरी […]

अजित पवारांनी उडवली सुधीर मुनगंटीवारांची खिल्ली

 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांची खिल्ली उडवली.

 

काय नाव आहे. एका आमदाराला तर नावसुद्धा घेता येत नाही असं म्हणत त्यांनी चक्क नक्कलच करुन दाखवली.

 

हे सरकारं बोलघेवडं आहे, या सरकारला शेतकऱ्यांचं साधं कर्ज माफ करता येत नाही.

 

पण तो कर्जबुडव्या माल्ल्या सरकारच्या हातावर तुरी देऊन पळाला असा टोमणाही त्यांनी हाणला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number