मच्छिमारांनाही कर्जमाफी द्या; अजित पवारांची मागणी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   राज्यात शेतकरी कर्जमाफीचा  मुद्दा गाजतोय. पण, यामध्ये कोकणातला शेतकरी मात्र दुर्लक्षित राहतोय.   कोकणातील शेतकऱ्याकडे तसेच मच्छिमारांकडे सरकारचं दुर्लक्ष असल्याचा आरोप विरोधकांनी विधीमंडळात केला.   मच्छिमाराकडे कोणतीही जमीन नाही. त्यामुळे बँका त्याला कर्ज देत नाहीत याकडे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार तसंच भास्कर जाधव यांनी लक्ष वेधले.   तसेच मच्छिमारांनाही कर्जमाफी […]

मच्छिमारांनाही कर्जमाफी द्या; अजित पवारांची मागणी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राज्यात शेतकरी कर्जमाफीचा  मुद्दा गाजतोय. पण, यामध्ये कोकणातला शेतकरी मात्र दुर्लक्षित राहतोय.

 

कोकणातील शेतकऱ्याकडे तसेच मच्छिमारांकडे सरकारचं दुर्लक्ष असल्याचा आरोप विरोधकांनी विधीमंडळात केला.

 

मच्छिमाराकडे कोणतीही जमीन नाही. त्यामुळे बँका त्याला कर्ज देत नाहीत याकडे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार तसंच भास्कर जाधव यांनी लक्ष वेधले.

 

तसेच मच्छिमारांनाही कर्जमाफी देण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनीही याला सकारात्मक प्रतिसाद दिला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number