Homeमहाराष्ट्र मुख्यमंत्री अपघातातून बचावल्यानंतर अजित पवारांनी मानले परमेश्वराचे आभार
मुख्यमंत्री अपघातातून बचावल्यानंतर अजित पवारांनी मानले परमेश्वराचे आभार
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई मुख्यमंत्री अपघातातून बचावल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी परमेश्वराचे आभार मानले आहेत. तसेच व्हीव्हीआयपी लोकांना महत्त्वाच्या कामांसाठी व्यस्त दौरे असतात, त्यामुळे हेलिकॉप्टरची देखभालही तितकीच महत्त्वाची आहे अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.
मुख्यमंत्री अपघातातून बचावल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी परमेश्वराचे आभार मानले आहेत.
तसेच व्हीव्हीआयपी लोकांना महत्त्वाच्या कामांसाठी व्यस्त दौरे असतात, त्यामुळे हेलिकॉप्टरची देखभालही तितकीच महत्त्वाची आहे अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी