…म्हणून अजित पवारांनी घेतली जखमी शेतकऱ्यांची भेट

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर   राष्ट्रवादी नेते अजित पवार सध्या अहमदनगरच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी शेवगावच्या आंदोलनात जखमी झालेल्या शेतकऱ्यांची भेट घेतली. येत्या अधिवेशनात धनंजय मुंडेबरोबर चर्चा करून शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणार असल्याचं आश्वासन यावेळी अजित पवारांनी शेतकऱ्यांना दिलंय. तर दुसरीकडे त्यांच्यासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राजू शेट्टींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.

…म्हणून अजित पवारांनी घेतली जखमी शेतकऱ्यांची भेट

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर

 

राष्ट्रवादी नेते अजित पवार सध्या अहमदनगरच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी शेवगावच्या आंदोलनात जखमी झालेल्या शेतकऱ्यांची भेट घेतली. येत्या अधिवेशनात धनंजय मुंडेबरोबर चर्चा करून शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणार असल्याचं आश्वासन यावेळी अजित पवारांनी शेतकऱ्यांना दिलंय.

तर दुसरीकडे त्यांच्यासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राजू शेट्टींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number