‘अजित पवार चांगले ज्योतिषी’

‘अजित पवार राजकीय नेते आहेत, ते ज्योतिषी सुद्धा आहेत. त्यांचा ज्योतिषाचा चांगला अभ्यास आहे, मात्र अजित पावर मुख्यमंत्री होतील अशी काही परिस्थिती दिसत नाही, असा टोला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना लगावला आहे.’ अजित पवार यांनी शुक्रवारी पुण्यात झालेल्या मुलाखतीत ‘मी आजही मुख्यमंत्रीपदाचा दावा करू शकतो असे स्पष्टपणे सांगत प्रथमच […]

‘अजित पवार चांगले ज्योतिषी’

‘अजित पवार राजकीय नेते आहेत, ते ज्योतिषी सुद्धा आहेत. त्यांचा ज्योतिषाचा चांगला अभ्यास आहे, मात्र अजित पावर मुख्यमंत्री होतील अशी काही परिस्थिती दिसत नाही, असा टोला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना लगावला आहे.’

अजित पवार यांनी शुक्रवारी पुण्यात झालेल्या मुलाखतीत ‘मी आजही मुख्यमंत्रीपदाचा दावा करू शकतो असे स्पष्टपणे सांगत प्रथमच आपली महत्वाकांक्षा जाहीरपणे व्यक्त केली. भविष्यात आपण सत्तेसाठी काँग्रेस, उद्धव सेनेप्रमाणेच भाजपसोबतही जाऊ शकतो. पण मुख्यानमंत्रीपदाबाबत आता तडजोड करणार नाही, असे स्पष्ट संकेत अजित पवारांनी दिले आहेत.

काय म्हणाले नारायण राणे?

टनारायण राणे म्हणाले, अजित पवार राजकीय नेते आहेत. ते ज्योतिषी पण आहेत. त्यांचा ज्योतिषाचा चांगला अभ्यास आहे. ते ज्योतिषही सांगतात. त्यामुळे त्यांनी आज ज्योतिष चांगले सांगितले. पण तशी काही परिस्थिती दिसत नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात कमी होत आहे. तो वाढण्याचा काही संबंध नाही.ट

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number