Homeमहाराष्ट्र घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांच्या चौकशी संदर्भात सरकार गप्प का? उच्च न्यायालयाचा सवाल
घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांच्या चौकशी संदर्भात सरकार गप्प का? उच्च न्यायालयाचा सवाल
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई सिंचन घोटाळ्याप्रकरणी भाजपने पुरावे सादर करत घोटाळ्याची एसीबीकडून खुली चौकशी सुरु केली. मात्र, आता उच्च न्यायालयाने यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरकारला जाब विचारलाय. तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवारांच्या चौकशी संदर्भात सरकार गप्प का? पुराव्यानीशी ज्यांच्यावर आरोप केले त्यांची नावे एफआयआरपासून ते आरोपपत्रापर्यंत नसल्याने उच्च न्यायालयाने सरकारला सवाल केलाय. उच्च न्यायालयाने या […]
सिंचन घोटाळ्याप्रकरणी भाजपने पुरावे सादर करत घोटाळ्याची एसीबीकडून खुली चौकशी सुरु केली. मात्र, आता उच्च न्यायालयाने यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरकारला जाब विचारलाय. तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवारांच्या चौकशी संदर्भात सरकार गप्प का?
पुराव्यानीशी ज्यांच्यावर आरोप केले त्यांची नावे एफआयआरपासून ते आरोपपत्रापर्यंत नसल्याने उच्च न्यायालयाने सरकारला सवाल केलाय. उच्च न्यायालयाने या चारही प्रकल्पाच्या कंत्राटासंदर्भातील सर्व कागदपत्रे दाखल करण्याचे आदेश विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाला दिलेत.