मस्तवाल वाळूमाफियांवर मकोकाअंतर्गत कारवाई करावी; अजित पवारांची मागणी

जय महाराष्ट्र न्यूज, नागपुर   राज्यभरात वाळूमाफियांविरोधात धडक कारवाई सुरू आहे. पंढरपुरात बुधवारी प्रातांधिकारी डॉक्टर विजय देशमुख यांनी भीमा नदीच्या पात्रातून वाळू तस्करी करणाऱ्या माफियांच्या 20 बोटी केल्या नष्ट केल्या. मात्र, तरीही वाळूमाफिया कुणालाही जुमानत नाहीत. त्यांनी बुधवारी अहमदनगरमध्ये तहसीलदार भारती सागरे यांच्यावर हल्ला केला. याशिवाय या वाळूमाफियांचे इतर जिल्ह्यातही शासकीय अधिकाऱ्यांवर हल्ले सुरूच आहेत. […]

मस्तवाल वाळूमाफियांवर मकोकाअंतर्गत कारवाई करावी; अजित पवारांची मागणी

जय महाराष्ट्र न्यूज, नागपुर

 

राज्यभरात वाळूमाफियांविरोधात धडक कारवाई सुरू आहे. पंढरपुरात बुधवारी प्रातांधिकारी डॉक्टर विजय देशमुख यांनी भीमा नदीच्या पात्रातून वाळू तस्करी करणाऱ्या माफियांच्या 20 बोटी केल्या नष्ट केल्या.

मात्र, तरीही वाळूमाफिया कुणालाही जुमानत नाहीत. त्यांनी बुधवारी अहमदनगरमध्ये तहसीलदार भारती सागरे यांच्यावर हल्ला केला. याशिवाय या वाळूमाफियांचे इतर जिल्ह्यातही शासकीय अधिकाऱ्यांवर हल्ले सुरूच आहेत. त्यामुळं मस्तवाल वाळूमाफियांवर मकोकाअंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार अजित पवारांनी केलीय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number