… तर एक दिवस शेतकऱ्यांचा उद्रेक होईल – डॉ. अजित नवले

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   शेतकरी नेते डॉ. अजित नवले जय महाराष्ट्रच्या न्यूज रुममध्ये.    – स्वत: शेतकरी देखील शेतकरी तरुणाला आपली मुलगी द्यायला तयार होत नाहीत  – जो पर्यंत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होत नाही तोपर्यंत लढा संपणार नाही – शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेवूनही अनेक राजकीय नेत्यांनी शेतकऱ्यांना आत्महत्या करायला भाग पाडणारी धोरणे तयार केली  […]

… तर एक दिवस शेतकऱ्यांचा उद्रेक होईल –  डॉ. अजित नवले

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शेतकरी नेते डॉ. अजित नवले जय महाराष्ट्रच्या न्यूज रुममध्ये. 

 

– स्वत: शेतकरी देखील शेतकरी तरुणाला आपली मुलगी द्यायला तयार होत नाहीत 

– जो पर्यंत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होत नाही तोपर्यंत लढा संपणार नाही

– शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेवूनही अनेक राजकीय नेत्यांनी शेतकऱ्यांना आत्महत्या करायला भाग पाडणारी धोरणे तयार केली 

– सरकारच्या ऐतिहासिक कर्जमाफीत जाचक अटी

– विमा कंपन्यांच्या फायद्यासाठी सरकारने लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या कमी केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप

– विमा कंपन्या आणि सरकार यांच साटलोट असल्याची शंका शेतकऱ्यांच्या मनात येत आहे

– पीक कर्जाबाबत सरकारने शेतकऱ्यांंचा विश्वासघात केला आहे

– शहरातील लोकांचे धावपळीचे जीवन पाहून यातना होतात

– सरकारच्या ऑनलाईन प्रणालीला संतापून एक दिवस शेतकऱ्यांचा उद्रेक होईल 

– कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज भरत असताना शेतकऱ्यांना प्रचंड मनस्ताप होत आहे 

– महाराष्ट्रातील संकटग्रस्त आणि गरजू शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी द्या

– शेतकऱ्यांवर पीक कर्जासह अनेक कर्ज आहेत

– सरकार फक्त पीक कर्जाचा विचार करतय

– 46 लाख शेतकरी कर्जाचे नव-जुन करत असतात

– शेतकऱ्यांची मुलं आपला हक्क मागत आहेत 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number