कॉफी आणि बरचं काही नंतर अजित दादांची थेट शेतकऱ्यांच्या बांधावर हुर्डा पार्टी

जय महाराष्ट्र न्यूज, परभणी   राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेच्या आठव्या दिवशी अजित पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. अडित पवारांनी सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी बोंडअळी, कर्जमाफी, हमीभाव, भरमसाठ वीज बिल वसुलीच्या समस्यांवर चर्चा केली. यावेळी त्यांनी मायेने खाऊ घातलेल्या हुरड्याचा आस्वाद घेतला. दरम्यान, सोमवारी अजित पवारांनी हिंगोलीत चहाच्या टपरीवर आपला ताफा थांबवून कॉफीटा आस्वाद घेतला. 

कॉफी आणि बरचं काही नंतर अजित दादांची थेट शेतकऱ्यांच्या बांधावर हुर्डा पार्टी

जय महाराष्ट्र न्यूज, परभणी

 

राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेच्या आठव्या दिवशी अजित पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

अडित पवारांनी सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी बोंडअळी, कर्जमाफी, हमीभाव, भरमसाठ वीज बिल वसुलीच्या समस्यांवर चर्चा केली. यावेळी त्यांनी मायेने खाऊ घातलेल्या हुरड्याचा आस्वाद घेतला.

दरम्यान, सोमवारी अजित पवारांनी हिंगोलीत चहाच्या टपरीवर आपला ताफा थांबवून कॉफीटा आस्वाद घेतला. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number