मोदी सरकारमध्ये अजित डोवाल यांना कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा

अजित डोवाल यांना मोदी सरकारनं कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्यांची पुन्हा एकदा पुढील पाच वर्षासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी निवड करण्यात आली आहे. 2014 मध्ये मोदी सरकारने त्यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी निवड केली होती. त्यांनी पुन्हा एकदा निवड झाल्याने मोदींचा त्यांच्यावर विश्वास असल्याची चर्चा होत आहे. कोण आहेत अजित डोवाल? अजित कुमार […]

मोदी सरकारमध्ये अजित डोवाल यांना कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा

अजित डोवाल यांना मोदी सरकारनं कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्यांची पुन्हा एकदा पुढील पाच वर्षासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी निवड करण्यात आली आहे. 2014 मध्ये मोदी सरकारने त्यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी निवड केली होती. त्यांनी पुन्हा एकदा निवड झाल्याने मोदींचा त्यांच्यावर विश्वास असल्याची चर्चा होत आहे.

कोण आहेत अजित डोवाल?

अजित कुमार डोवाल हे निवृत्त आयपीएस अधिकारी आहेत.

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत ते 30 मे 2014 पासून पोस्टमध्ये आहेत.

डोवाल हे भारताचे पाचवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असून

ते यापूर्वी, शिवशंकर मेनन भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते.

अजित डोवाल यांनी मागील सरकारमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपद सांभाळलं आहे.

उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतरच्या सर्जिकल स्ट्राइक आणि बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये त्यांची महत्वाची भुमिका होती.

1968 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी डोवाल यांनी ‘आयबी’मध्ये अनेक वर्षे सेवा केली आहे.

‘आयबी’चे प्रमुखपदही त्यांनी सांभाळले आहे.1988 मध्ये त्यांना ‘किर्ती चक्र’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number