जय महाराष्ट्र न्यूज, सातारा अहमदनगरमध्ये शिवसैनिकांच्या दुहेरी हत्यांकाडप्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराचे नाव समोर आले आहे. यावर आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मौन सोडलंय. शिवसैनिकांच्या हत्येत सरकार आमच्या आमदारांचे नाव गोवत आहे, असा आरोप अजित पवार यांनी केलाय. ते हल्लाबोल आंदोलनासाठी साताऱ्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये बोलत होते.
अहमदनगरमध्ये शिवसैनिकांच्या दुहेरी हत्यांकाडप्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराचे नाव समोर आले आहे. यावर आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मौन सोडलंय.
शिवसैनिकांच्या हत्येत सरकार आमच्या आमदारांचे नाव गोवत आहे, असा आरोप अजित पवार यांनी केलाय. ते हल्लाबोल आंदोलनासाठी साताऱ्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये बोलत होते.