अश्लिल संभाणणातून पाकिस्तानचा हनी ट्रॅप; भारतीय अधिकाऱ्याला ओढलं जाळ्यात

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   पाकिस्तानच्या ‘हनी ट्रॅप’ची.आणि ह्यात सापडलाय भारतीय हवाई दलातला एक अधिकारी.  या अधिकाऱ्याने केवळ फोनवर सेक्स चॅट करण्यासाठी भारताचीगुपितं पाकिस्तानला फोडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अरुण मारवाह असं या अधिकाऱ्याचं नाव असून तो भारतीय हवाई दलाचा ग्रुपकॅप्टन आहे. पाकिस्तानच्या इंटर सर्विसेस इंटेलिजन्स अर्थात आयएसआय या गुप्तचर संस्थेला भारतीय हवाई दलाचीगुप्त […]

अश्लिल संभाणणातून पाकिस्तानचा हनी ट्रॅप; भारतीय अधिकाऱ्याला ओढलं जाळ्यात

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

पाकिस्तानच्या ‘हनी ट्रॅप’ची.आणि ह्यात सापडलाय भारतीय हवाई दलातला एक अधिकारी.  या अधिकाऱ्याने केवळ फोनवर सेक्स चॅट करण्यासाठी भारताचीगुपितं पाकिस्तानला फोडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अरुण मारवाह असं या अधिकाऱ्याचं नाव असून तो भारतीय हवाई दलाचा ग्रुपकॅप्टन आहे. पाकिस्तानच्या इंटर सर्विसेस इंटेलिजन्स अर्थात आयएसआय या गुप्तचर संस्थेला भारतीय हवाई दलाचीगुप्त माहिती दिल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे.

मारवाह हाहवाई दलाच्या मुख्यालयातील महत्वाच्या कागदपत्रांचे फोटो मोबाइलवर काढूनव्हॉट्सअॅपवरुन आयएसआयला पाठवायचा, अशी माहिती स्पेशल सेलचे डीसीपी प्रमोद कुशवाहा यांनी दिली आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number