म्हणून एअर इंडियाच्या इकॉनॉमी क्लासमध्ये आता नॉनव्हेज जेवण मिळणार नाही

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   कर्जबाजारी झालेल्या एअर इंडियाने आता खर्चावर कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे.   त्यासाठी त्यांनी देशांतर्गत विमान प्रवासादरम्यान इकॉनॉमी क्लासमध्ये मांसाहारी पदार्थ न देण्याचं ठरवले.   मात्र, बिझनेस आणि एक्झिक्यूटीव्ह क्लासमध्ये मांसाहारी पदार्थ देण्यात येतील.   एअर इंडियात 70 टक्के प्रवासी शाकाहारी पदार्थांची तर 30 टक्के प्रवासी मांसाहारी पदार्थाँची मागणी करायचे.   […]

म्हणून एअर इंडियाच्या इकॉनॉमी क्लासमध्ये आता नॉनव्हेज जेवण मिळणार नाही

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

कर्जबाजारी झालेल्या एअर इंडियाने आता खर्चावर कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे.

 

त्यासाठी त्यांनी देशांतर्गत विमान प्रवासादरम्यान इकॉनॉमी क्लासमध्ये मांसाहारी पदार्थ न देण्याचं ठरवले.

 

मात्र, बिझनेस आणि एक्झिक्यूटीव्ह क्लासमध्ये मांसाहारी पदार्थ देण्यात येतील.

 

एअर इंडियात 70 टक्के प्रवासी शाकाहारी पदार्थांची तर 30 टक्के प्रवासी मांसाहारी पदार्थाँची मागणी करायचे.

 

एअर इंडियाचे दरवर्षी 400 कोटी रुपये फक्त केटरिंगवरच खर्च होतात.  म्हणूनच खर्च कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनानं स्पष्ट केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number