एअर इंडियाच्या विमानाची संरक्षक भिंतीला धडक, सुदैवानं मोठी दुर्घटना टळली आहे

एअर इंडियांच्या विमानाचं मुंबईमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आहे.  त्रिचीहून दुबईला जाणारं विमान संरक्षक भिंतीला धडकलं असून ही घटना आहे त्रिची विमानतळावरील आहे. हे विमान विमान त्रिचीहून दुबईला चाललं होतं. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास हे विमान संरक्षक भिंतीला धडकलं. मात्र सुदैवानं या घटनेत कोणतेही जीवितहानी झालेली नसून विमानातील सर्व प्रवासी सुखरुप आहेत.

एअर इंडियाच्या विमानाची संरक्षक भिंतीला धडक, सुदैवानं मोठी दुर्घटना टळली आहे

एअर इंडियांच्या विमानाचं मुंबईमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आहे. 

त्रिचीहून दुबईला जाणारं विमान संरक्षक भिंतीला धडकलं असून ही घटना आहे त्रिची विमानतळावरील आहे.

हे विमान विमान त्रिचीहून दुबईला चाललं होतं. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास हे विमान संरक्षक भिंतीला धडकलं.

मात्र सुदैवानं या घटनेत कोणतेही जीवितहानी झालेली नसून विमानातील सर्व प्रवासी सुखरुप आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number