Homeमहाराष्ट्र साखरेचा पाक बनवताना उकळत्या मिक्सरमध्ये पडून कामगाराचा मृत्यू
साखरेचा पाक बनवताना उकळत्या मिक्सरमध्ये पडून कामगाराचा मृत्यू
जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर अहमदनगरच्या हळगाव भागात उकळत्या मिक्सरमध्ये पडून एका कामगाराचा मृत्यू झालाय. विनोद मोरे असं या मृत कामगाराचं नाव आहे. श्रीराम शुगर कारखान्यात साखरेचा पाक बनवणाता ही घडना घडलीय. याबाबत पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपास सुरु आहे.
अहमदनगरच्या हळगाव भागात उकळत्या मिक्सरमध्ये पडून एका कामगाराचा मृत्यू झालाय.
विनोद मोरे असं या मृत कामगाराचं नाव आहे. श्रीराम शुगर कारखान्यात साखरेचा पाक बनवणाता ही घडना घडलीय. याबाबत पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपास सुरु आहे.