जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर सुनेशी पटत नसल्यामुळे मुलाने वृद्ध आईला जिवंतपणीत स्मशानभूमीत सोडल्याचा धक्कादायक प्रकार अहमदनगरमध्ये घडलाय. लक्ष्मीबाई आहुजा असं या वृद्ध आईचं नाव असून गेल्या सहा महिन्यांपासून ही वृद्ध आई स्मशानभूमीत मरणयातना सोसतेयय हृदय पिळवटून टाकणारी दुर्दैवी गोष्ट म्हणजे श्राद्धाचं जेवण जेऊन ही आई आपल जग जगतेय.
लक्ष्मीबाई आहुजा असं या वृद्ध आईचं नाव असून गेल्या सहा महिन्यांपासून ही वृद्ध आई स्मशानभूमीत मरणयातना सोसतेयय हृदय पिळवटून टाकणारी दुर्दैवी गोष्ट म्हणजे श्राद्धाचं जेवण जेऊन ही आई आपल जग जगतेय.