Ahilyanagar Crime : अहिल्यानगर हादरलं! सहावीत शिकणाऱ्या चिमुकलीवर ॲसिड हल्ला, आरोपी फरार

अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे.  सहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर ॲसिड हल्ला करण्यात आला आहे. हल्ला करून आरोपी फरार झाल्याची माहितीदेखील समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास आता पोलिस करत आहेत.   ही घटना  संगमनेर तालुक्यातील वडगाव पान शाळेत घडली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील इयत्ता सहावी मध्ये शिकणारी ही अल्पवयीन […]

Ahilyanagar Crime : अहिल्यानगर हादरलं! सहावीत शिकणाऱ्या चिमुकलीवर ॲसिड हल्ला, आरोपी फरार

अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे.  सहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर ॲसिड हल्ला करण्यात आला आहे. हल्ला करून आरोपी फरार झाल्याची माहितीदेखील समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास आता पोलिस करत आहेत. 

 ही घटना  संगमनेर तालुक्यातील वडगाव पान शाळेत घडली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील इयत्ता सहावी मध्ये शिकणारी ही अल्पवयीन मुलगी शाळा सुटल्यानंतर घरी जात होती. यावेळी अचानक तिच्या समोर येऊन अज्ञात एका युवकाने  तिच्या चेहऱ्यावरती अॅसिड फेकले.

हेही वाचा – Crime News : धक्कादायक! सुट्टी नाकारल्याने बँक मॅनेजरची गोळी झाडून हत्या 

मुलीने आरडाओरड केल्यानंतर आसपासचे नागरिक गोळा झाले.  या घटनेची माहिती पोलीस  घटनास्थळी दाखल झाले. 

हेही वाचा – Crime News : सुनेची चलाखी अशी फसली! प्रियकरासोबत रंगेहाथ पडल्यानं सासूचा काढला काटा; मात्र पोलिसांनी चतुराईनं केला घटनेचा पर्दाफाश 

शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना अज्ञात व्यक्तीने हे कृत्य केले आहे. यानंतर अल्पवयीन मुलीला उपचारासाठी लोणी येथे हलविण्यात आले आहे. दरम्यानं, फरार असलेल्या आरोपीचा तपास पोलिस करत आहेत. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number