एसटी बस संपादरम्यान चालकाचा मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर   सातव्या वेतन आयोगासाठी  एसटीच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. दुसऱ्यादिवशी संप सुरुच आहे.  या संपादरम्यान एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. अहमदनगरमधील अकोले येथे ही धक्कादायक घटना घडली.  52 वर्षीय बस चालक एकनाथ वाकचौरे यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मूत्यू झाला आहे. 

एसटी बस संपादरम्यान चालकाचा मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर

 

सातव्या वेतन आयोगासाठी  एसटीच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. दुसऱ्यादिवशी संप सुरुच आहे.  या संपादरम्यान एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.

अहमदनगरमधील अकोले येथे ही धक्कादायक घटना घडली.  52 वर्षीय बस चालक एकनाथ वाकचौरे यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मूत्यू झाला आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number