तर संजय दत्तला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल – राज्य सरकार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई अभिनेता संजय दत्तच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. व्हीआयपी स्टेटसमुळं नियमांचं उल्लंघन करुन अभिनेता संजय दत्तला पॅरोल मिळाला असेल, तर त्याला पुन्हा तुरुंगात जावं लागेल, असं राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात सांगितलं.   पाच वर्षांची शिक्षा पूर्ण होण्यापूर्वीच संजय दत्तला तुरुंगातून का सोडलं, यासंदर्भात स्पष्टीकरण देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मागील […]

तर संजय दत्तला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल – राज्य सरकार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

अभिनेता संजय दत्तच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. व्हीआयपी स्टेटसमुळं नियमांचं उल्लंघन करुन अभिनेता संजय दत्तला पॅरोल मिळाला असेल, तर त्याला पुन्हा तुरुंगात जावं लागेल, असं राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात सांगितलं.

 

पाच वर्षांची शिक्षा पूर्ण होण्यापूर्वीच संजय दत्तला तुरुंगातून का सोडलं, यासंदर्भात स्पष्टीकरण देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मागील महिन्यात दिला होता.

 

चांगल्या वर्तणुकीमुळे संजय दत्तची आठ महिन्यांआधीच जेलमधून सुटका केली. संजय दत्तला लागू झालेला चांगल्या वर्तणुकीचा निकष स्पष्ट करावा, असं न्यायाधीशांनी राज्य सरकारला सांगितलं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number