परीक्षा संपताच, टेन्शन गुल, हलगीच्या तालावर विद्यार्थ्यांचा ठेका

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर दहावीच्या परीक्षेच्या तणावातून मुक्त झालेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा संपताच एकच जल्लोष केलाय. यावेळी विद्यार्थ्यांनी हलगीच्या तालावर ठेका धरला तर विद्यार्थिनींनी रंगांची मुक्त उधळण करत जल्लोष केला. गेल्या वर्षभरापासून शैक्षणिक आयुष्याच्या वेगळ्या वळणावरच्या तणावात हे विद्यार्थी होते. मात्र, परीक्षा संपताच सगळं टेन्शन विसरून विद्यार्थ्यांनी जल्लोष केलाय.

परीक्षा संपताच, टेन्शन गुल, हलगीच्या तालावर विद्यार्थ्यांचा ठेका

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर

दहावीच्या परीक्षेच्या तणावातून मुक्त झालेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा संपताच एकच जल्लोष केलाय. यावेळी विद्यार्थ्यांनी हलगीच्या तालावर ठेका धरला तर विद्यार्थिनींनी रंगांची मुक्त उधळण करत जल्लोष केला.

गेल्या वर्षभरापासून शैक्षणिक आयुष्याच्या वेगळ्या वळणावरच्या तणावात हे विद्यार्थी होते. मात्र, परीक्षा संपताच सगळं टेन्शन विसरून विद्यार्थ्यांनी जल्लोष केलाय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number